यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ |
Education News : यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ हे भारतातील 5 व्या क्रमांकाचे मुक्त विद्यपीठ आहे . हे विद्यापीठ अनेक मान्यवर संस्थांचे सदस्य आहे. जसे की Association of Indian Universities (AIU), Association of Commonwealth Universities (ACU), Asian Association of Open Universities (AAOU), International Council for Distance Education (ICDE) इत्यादी. 1 जुलै १९८९ रोजी शासनाच्या कायदा क्रमांक XX (1989) अन्वये स्थापन झाले व महाराष्ट्राच्या कृषी औद्योगिक विकासाला चालना दिलेल्या यशवंतराव चव्हाण यांचे नाव या विद्यापीठास देण्यात आले.
यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ पुस्तके
पुस्तके डाउनलोड करण्यासाठी आम्ही देत असलेल्या लिंक वर क्लिक करा https://ycmou.ac.in/marathi/ebooks इथे आपला विभाग निवडून आपण हवी असणारी पुस्तके डाउनलोड करू शकतात .
यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ कोर्स
कोर्सेस विषयी जाणून घेण्यासाठी दिलेल्या लिंक वर क्लिक करा तिथे आप्ल्यला हजारो कोर्सेस विषयी माहिती मिळेल .
https://www.ycmou.ac.in/marathi/program_advance_search
यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ कोर्स लिस्ट