Indian Navy Day: नौदल म्हणजे काय ? कसे कार्य करते । नौदल दिन शुभेच्छा
नौदल दिन
भारतीय नौदल माहिती
नौदल प्रमुख 2021
नौदल दिन शुभेच्छा
भारतीय नौसेनेच्या शौर्याची साक्ष देणारा हा दिवस नौदल दिन म्हणून साजरा केला जातो.सागरी सीमा सुरक्षित ठेवण्यासाठी आपले नौदल सदैव सज्ज असते.नौदल दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा.
भारत मातेच्या सागरी सीमांचे रक्षण करणारे सर्वनौदल अधिकारी व जवानयांच्या कार्य कर्तृत्वाला अभिवादन,आम्हाला तुमचा सार्थ अभिमान आहे.
देशाच्या सुरक्षेसाठी नौदल करत असलेल्या असामान्य सेवेबद्दल कृतज्ञतेची भावना व्यक्त करण्याचा आजचा भारतीय नौदल दिन! यानिमित्त सर्व नौसैनिक, अधिकारी आणि कर्मचारी या सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा!
भारतीय नौदल दिन’ म्हणजे नौसैनिकांचे शौर्य आणि कर्तव्याप्रती निष्ठा यांना सलाम करण्याचा दिवस!
डोळ्यात तेल घालून भारत मातेच्या सागरी सीमांचेरक्षण करणाऱ्या भारतीय नौदलातील सर्वशूर जवानांना सलाम !
सलाम करुनी तुमच्या शौर्याला, । गातो अभिमानाने तुमचे गुणगान, शौर्य गाजवता तुम्ही निखरणारे विसरुन सारे देहभान!
दरवर्षीप्रमाणे आज ४ डिसेंबर रोजी आपण सर्व भारतवासीय मोठ्या अभिमानाने ” भारतीय नौदल दिन ” म्हणजेच ” इंडियन नेव्ही डे ” साजरा करतो.
पाण्यातून येणाऱ्या शत्रूस रोखणे अतिशय कठीण असते. मात्र भारतीय नौदल ही कामगिरी अतिशय चोखपणे बजावते आहे. त्यांच्या कार्याची प्रचिती अनेकवेळा संपूर्ण जगाला आलेली आहे. त्यांच्या कार्यास सलाम !!
भारतीय नौदल दिनाच्या शुभेच्छा..!