Karjat:दिलीप कानगुडे यांचा संपूर्ण देहदानाचा संकल्प

Post by

 

कर्जत येथील जिल्हा परिषद बांधकाम विभागाचे उपअभियंता दिलीप कानगुडे यांनी संपूर्ण देहदानाचा संकल्प केला होता. हा संकल्प

12 जानेवारी जिजाऊ जन्मोत्सव या दिवशी देहदानाचे कागदपत्रे व कायदेशीर कागद पत्रे जोडून विखे मेडिकल फाउंडेशन या कॉलेजला सादर केले आहेत. तसेच पुढील चार महिन्याने स्वच्छ निवृत्ती घेऊन सारे आयुष्य बहुजन समाजाच्या मदतीसाठी देण्याचे कानगुडे यांनी जाहीर केले. 

Defamation of Tukai Devi at Rashin: भाविकांच्या धार्मिक भावना दुखावणाऱ्या राशीन मधील एकास अटक

दिलीप कानगुडे हे मराठा सेवा संघाचे माजी जिल्हा अध्यक्ष होते. 

कानगुडे यांच्या संपूर्ण देहदानाच्या संकल्पनेचे आमदार रोहित दादा पवार यांनी कौतुक केले आहे.

Leave a comment