Shivpratap Din 2021 : शिवप्रताप दिन माहिती ,शुभेच्छा फोटो आणि स्टेट्स , शिवप्रताप दिन इमेज

shivpratap din 2021


शिवप्रताप दिन माहिती

 शिवप्रताप दिन कधी साजरा केला जातो (shivpratap din 2021 date)दरवर्षी प्रमाणे या वर्षी 10 डिसेंबर रोजी शिवप्रताप  साजरा  आहे .

 प्रत्येक मराठ्याचे रक्त सळसळून निघेल अशी ऐतिहासिक घटना 10 नोव्हेंबर 1659 रोजी घडली होती . स्वराज्यावर वाकडी नजर ठेवून चाल करुन आलेल्या आदिलशाहीचा  सरदार अफजल खानाचा छत्रपती शिवाजी महाराजांनी (Chhatrapati22 Shivaji Maharaj) वध केला. हा दिवस इतिहासामध्ये सोनेरी अक्षराने लिहावा असा आहे. अफजलखानाचा (Afzal Khan) वध हा प्रसंग आठवला तरी अंगावर काटा आल्याखेरीज राहणार नाही. हे वाचल्यानंतर नक्कीच आपल्याला इयत्ता चौथीचा इतिहास आठवला असेल .

 या दिवसाची आठवण म्हणून हा दिवस शिवप्रताप दिन (Shiv Pratap Din) म्हणून साजरा केला जातो. प्रतापगडावर झालेली अफजलखान आणि छत्रपती शिवरायांची भेट आणि त्या भेटीत अफजलखानाने दिलेला दगाफटका ज्यास तोडीस तोड असे शिवरायांनी दिलेले उत्तर आणि अफजलखानाचा केलेला वध या सर्व गोष्टी आजही तितक्याच ताज्या आहेत.

शिवप्रताप दिन स्टेटस

Leave a Comment